रविवार, ३ एप्रिल, २०१६
शुक्रवार, १ एप्रिल, २०१६
सोमवार, २८ मार्च, २०१६
माझे ज्ञानरचनावाद उपक्रम क्र . २४
📕गुरुकुल A1 समुह 📕
🌳ज्ञानरचनावाद उपक्रम🌳
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
🔹
शब्दांकन
🔷
विष्णु नामदेव आडे चिखलदरा
९६८९७८२४७७
♦
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
नमस्कार सर / मॅडम 🙏🏾
संख्याज्ञानाबद्दलचे आतापर्यत ६ उपक्रम झाली आहे . त्यामध्ये एक अंकी संख्येची ओळख आपल्या मुलाना झाली असे गृहीत धरुन आता दोन अंकी संख्येची ओळख उपक्रमामार्फत करुन घेउ .
📝उपक्रम :- २४)
✏दोनअंकीसंख्याचीओळख✏
दशक [ एकक
___ [
_____ [ १ ______
____ [ 2 ______
______ [ ३ _______
_____ [ ४ ______
_____ [ ५ _______
_____ [ ६ ______
_____ [ ७ ______
____ [ ८ ______
____ [ ९ ______
एक दहाचा गठ्ठा म्हणजे दशक
➖➖➖➖➖➖➖➖➖
👆🏾ही संकल्पना व्यवस्थित समजावुन सांगा नंतर 👇🏾
एक दशक गठ्ठा = १०
एकक सुट्टे = १ ते ९
म्हनुन
दशकचे ५ गठ्ठे = ५०
एकक = 3
_____
५३
याचे वाचन ५ दशक तिन असे करावे
👆🏾किवा दशक एकक चा तक्ता तयार करा खाली एकेक काडी मांडत जा . मांडत असताना मोजण्यास सांगा .९ सुट्ट्या काड्यापर्यंत एककाच्या घरात काड्या मांडा .
१० काड्या झाल्या की त्याचा गठ्ठा तयार होतो तो केवळ दशकाच्या घरात मांडा हे समजावुन द्या .
१० काड्याना रबराने बांधुन दशकाच्या घरात मांडा व गठ्ठे कीती ? सुट्टे कीती ?
असे विचारा
गठ्ठा -- १ म्हनुन दशक १
सुट्टे -- ० म्हनुन एकक ०
= १०
या पध्दतीने १० चा १ गठ्ठा याप्रमाने काड्या मांडणे , गठ्ठे बांधणे याचा सराव घ्या .l
११ ते २० ची ओळख कशी द्याल 👇🏾👇🏾
🔴🔵
🔴🔵
🔴🔵
🔴🔵
🔴🔵
__________
🔴🔵
🔴🔵
🔴🔵 फाईल चा जाड
🔴🔵 पेपर घेउन गोल
🔴🔵 चकत्या तयार करा .
त्या चकत्या जमिनिवर क्रमाने ठेवा . मुलाना संख्याचे स्थान समजावे व क्रमाने मोजता येइल असे ठेवा .
तुम्ही विचारलेल्या संख्येजवळ त्याला चालत जाण्यास सांगा . मोजताना एकक , दशक समजावुन द्या .
क ) १ ते २० पर्यत मोजा
ख ) २ च्या टप्प्याने मोजा
ग ) ३ च्या टप्प्याने मोजा
घ ) ५ च्या टप्प्याने मोजा
च ) उलट क्रमाने २० ते ११
ज )उलट क्रमाने १० ते १
झ ) ११ ते २० मधिल मागची
व पुढची संख्या सांगा
ट ) मधातले अंक 12,13,14
ठ ) दशकमध्ये मोजा
ड )१५ च्या पुढे तिन घरे जा
ढ ) काही चकत्या काढा त्या जागेवर संख्या लिहण्यास सांगा
( वरील प्रकारे ५० पर्यंत संख्याचा सराव घ्या )
🌳धन्यवाद🌳
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
विष्णु आडे अंबापाटी
9689782477
🙏🏾💐🕳🕳🕳🕳🕳🕳🕳

शुक्रवार, २५ मार्च, २०१६
गुरुवार, २४ मार्च, २०१६
[2/28, 2:38 PM] विष्णु नामदेव आडे चिखलदरा: 📕गटसाधन केंद्र चिखलदरा📕
📝ज्ञानरचनावाद उपक्रम 📝
🔷
शब्दांकन
♦
विष्णु नामदेव आडे चिखलदरा
९६८९७८२४७७
🔶
🖍उपक्रम :- १३ )
🛢वाक्यलेखन 🛢
आतापर्यंत दिलेल्या १२ उपक्रमातुन विध्यार्थ्यामध्ये वाक्य स्वता तयार करुन लिहण्याची क्षमता तयार झालेली आहे त्याच अनुषंगाने आपण आज " वाक्यलेखन " हा उपक्रम पाहणार आहो .
कृपया वरील सर्व जतन करुन ठेवा
🏈१) दोन ते तीन शब्दाच्या वाक्याचे वाचन पाठ तयार करा . त्याचा वापर लेखन , व शृतलेखनासाठी करा
_________ | _________|
| सागर उठ | अजय घर | | बघ | |
|आकाश बघ | सीमा लवकर | | | ये
|_________| |_________|
__________| ___________|
| समीर वही समीर वर | | घे |
| | | बघ |
|__________| |___________|
🏈२) अर्थपुर्ण वाक्य तयार करा
(अंक समुहापासुन वाक्य तयार करा )
उदा .
|_________ _ ________________
| १- मी | ६- गाणे | २- ताई | ७ - नदी
| 3-मनोज | ८- बाजारात | 4-तो | 9- आंबा
| 5-आम्ही | १०- पुस्तक | ____________________________
__________________________|
| ११- वाचतो /वाचते | १२- आणतो
| १३- गातो / गाते | १४ - जातो
| १५- पाहतो |---------------------------------------------
[ १,८,१४ ]=
[ [2,10,११]=
[ ३,६,१३ ]=
[ ५ ,७,१५ ]=
[४,९,१२,]=
[३,१०,११]=
[१,६,१३]=
वरील कंसातील अंकापासुन वाक्य तयार करा
🏈३) अर्थपुर्ण वाक्य तयार करा
ऱोहन | झाडावर | पोहतात
मुले | तळ्यात | पितो माकड | पाणी | बसले
क्रमश :
🛢धन्यवाद 🛢
➖➖➖➖➖➖➖➖➖
विष्णु आडे अंबापाटी 🙏🏾
९६८९७८२४७७
[2/29, 8:56 PM] विष्णु नामदेव आडे चिखलदरा: 📕गटसाधन केंद्र चिखलदर📕
📝ज्ञानरचनावाद उपक्रम📝
➖➖➖➖➖➖➖➖➖
♦
शब्दांकन
🔷
विष्णु नामदेव आडे चिखलदरा
९६८९७८२४७७
🔶
➖➖➖➖➖➖➖➖➖
नमस्कार सर ,🙏🏾
आपल्या मुलाना आता वाक्यरचना करता येवु लागली आहे . आता त्याना वाक्याशी खेळु द्या . एक एक शब्द वाढवा . शब्द वाढविल्याने त्या शब्दाचा मुळ वाक्याच्या अर्थाशी जुळेल अशा शब्दाचा शोध ते घेतील .
शोध घेतल्याने मुलाची भाषीक व बौध्दीक क्षमता एकाचवेळी विकसीत होते .
मुल त्याच्या स्मृतीतील शब्द बाहेर काढतो त्यामुळे त्याची शब्दसंपती वाढीस लागते
🖍उपक्रम :- १४ )
🛢उतारावाचण /लेखन🛢
१) चित्र पाहुन शब्दाची यादी तयार करणे
उदा . दहीहंडी चा कार्यक्रम
शब्द यादी :- 👇🏾
मडके , फुगे , हार , मनोरा ' मुले ई .
या चित्रातील प्रत्येक शब्दापासुन वाक्य तयार करणे
मुल = मुलानी मनोरा तयार केला
मडके = मडके दोरीच्या मध्ये
आहे
फुगे = फुगे रंगीबेरंगी आहे
ई ........
काठीण्यपातळीनुसार सराव घेणे आवश्यक
२) गोष्टीवर आधारीत चित्र काढा
उदा .. 🔹पाउस पडतअसल्याचे
चित्र
🔹पाणी वाहतअसल्याचे
चित्र
🔹 नदीत होडीअसल्याच
चित्र
३) अपूर्ण गोष्ट / घटना पूर्ण करा
उदा ..🔹रविवार होता . घरातले सर्व जण फिरायला गेले .
घरातुन बाहेर पडणार एवढ्यात ...................
🔹सुट्टीचा दीवस होता . मि
अंगणात खेळत होतो .......
४) चित्रमय वाचन
🔹या उतार्यात नावाच्या ऐवजी चित्राचा वापर करा .
उदा ...
मुल मैदानात खेळत होती . ऱामने ⚾ उचलला . सतीष ⚾पकडण्यासाठी धावताना पडला. त्याचा 💪🏾दुखु लागला .मुलानी त्याला जवळच्या 🏢 नेले
५) ५ते ६ वाक्याचा एखादा उतारा वाचण घ्या
उदा .
आज मंजुचा वाढदीवस . ती सकाळी लवकर उठली . आंघोळ केली . नविन कपडे घातले . आईने तिला ओवाळले . गोड गोड खाउ दीला . मंजु खुश झाली .
यात शब्दसंख्या जेवढे वाढवाल तेवढे चांगले आहे .
उद्या ......
संवाद वाचण
कविता वाचन
वाक्य डोंगर
जोडाक्षरे
प्रश्नाची उत्तरे
ई उपक्रम घेउ .........
➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🏾धन्यवाद 🙏🏾
🔹-🔹-🔹-🔹-🔹-🔹-🔹🔹
विष्णु आडे अंबापाटी
९६८९७८२४७७ 🙏🏾
🛢🛢🛢🛢🛢🛢🛢🛢🛢
[3/2, 6:42 PM] विष्णु नामदेव आडे चिखलदरा: 📕गटसाधन केंद्र चिखलदरा📕
📝ज्ञानरचनावाद उपक्रम 📝
🔹🔹🔹🔹🔹🔹
➖➖➖➖♦➖➖➖➖
शब्दांकन
🔷
विष्णु नामदेव आडे चिखलदऱा
९६८९७८२४७७
🔶
〰〰〰〰〰〰〰
नमस्कार सर 🙏🏾
🎨 गणित विषयाच्या उपक्रमाला सुरुवात करुया 🎨
🖍उपक्रम :- १६ ) 👇🏾
🛢" मुलाच्या ओळखीच्या
वस्तुपासुन लहाण
मोठेपणा ठरविणे " 🛢
मुलाना परीसरातील वस्तु ह्या ओळखीच्या असतात त्या माहीतीवर लहाण - मोठा , उंच - बुटका , आधी - नंतर , दुर - जवळ , कमी - जास्त , कितीने कमी कितीने जास्त , जड - हलका , जाड - पातळ ई . तुलनात्मक प्रश्नावर विध्यार्थ्यासोबत चर्चा करावी . त्यासाठी त्याना प्रत्यक्ष कृती करु द्यावे . ( विध्यार्थ्याकडुन वाचनाची अपेक्षा नाहि )
फळ्यावर स्तंभालेख काढुन विध्यार्थ्याकडुन वस्तु एवढे ठोकळे रंगवुन घ्यावे
उदा . १) प्रथम कोणते झाड
पाहीले
२) उंच / मोठे झाड
कोणते
३) बुटके / लहान झाड
कोणते
४) ऱंगविलेल्या
ठोकळ्यावरुन कमी -
जास्त , कितीने कमी
कीतीने जास्त -
असे प्रश्न विचारा
🔯
🔯
🔯
🈵 🔯
🈵 🔯
🈵 🔯 ✴
❇ 🈵 🔯 ✴
🚮 ❇ 🈵 🔯 ✴
🚮 ❇ 🈵 🔯 ✴
🚮 ❇ 🈵 🔯 ✴
🚮 ❇ 🈵 🔯 ✴
आंबा पेरु चिंच नारळ पपई
🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇🍇
आपल्या सोयीनुसार नावे द्या
जसे :- फळ , झाड , ई
१) यात आंबा पेरुपेक्षा जास्त आहे की कमी
२) पेरु आंब्यापेक्षा कितीने जास्त आहे
३) चिंचा कोणत्या फळापेक्षा जास्त आहे
४) आब्यापेक्षा चिंचा कीतीने जास्त आहे
५) पेरु जास्त आहे की चिंचा
६) कीतीने जास्त ?
७) सर्वात जास्त फळ कोणते ?
८) पपई नारळापेक्षा कितीने कमी
असे अनेक प्रश्न तयार करा आणि सराव द्या
उद्या ....
वस्तुचे वर्गीकरण हा उपक्रम घेउ .
🏵धन्यवाद 🏵
〰〰〰〰〰〰〰〰〰
विष्णु आडे अंबापाटी🙏🏾
९६८९७८२४७७
[3/3, 10:33 PM] विष्णु नामदेव आडे चिखलदरा: 📕गटसाधन केंद्र चिखलदरा📕
💈ज्ञानरचनावाद उपक्रम💈
〰〰〰〰〰〰
♦
शब्दांकन
🔷
विष्णु नामदेव आडे चिखलदरा
9689782477
🔹
〰〰〰〰〰〰〰〰〰
नमस्कार सर 🙏🏾
मुलाची लहानमोठेपणाची संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर आज आपण " मणीतार " हा उपक्रम पाहु .
🏵उपक्रम : १७ )
🖼 मणीतार 🖼
एकट्या " मनितारेने " आपण कीती उपक्रम घेउ शकतो . पहा 👇🏾👇🏾👇🏾
१) विविध आकार व वस्तुचे
वर्गीकरण
२) ऱंगाची ओळख
३) संख्याज्ञान
४) अंकाची स्थानिक किमत
५ ) कोटी पर्यंत संख्या वाचन
६ ) लहानमोठेपणा
७ ) चढता उतरता
८ ) बेरीज गुणाकार वजाबाकी
भागाकार
1⃣ व 2⃣ विविध आकार व रंगाची ओळख :- 👇🏾
मुलाना विविध आकार , रंग याची ओळख असते .
आपण विध्यार्थ्याना विविध आकार , व रंगाचे मणी द्यावे व तारेत ओवण्यास सांगावे
मुल प्रथम आकारानुसार वर्गीकरण करतात का हे पहावे .
नंतर आकार व रंग दोन्हीचा विचार करुन वर्गीकरण करण्यास सांगावे .
यात जेथे आवश्यकता भासेल तेथे मार्गदर्शन करावे .
|| || || ||
|| || || ||
|| || || ||
|| || || ||
🔴 || || ||
🔴 || || 🍋
🔴 🔷 || 🍋
🔴 🔷 ◽ 🍋
🔴 🔷 ◽ 🍋
🔴 🔷 ◽ 🍋
____________________________
लाल निळा पांढरा पिवळा
आकारपण लिहावे ::-👆🏾असेच
वरीलप्रमाणे मनितारेचे एक साहीत्य बनवा .
त्यात विध्यार्थी लाल मणी एका तारेत टाकेल , पिवळी मनी एका तारेत असाप्रकारे मुलाना रंगसंगती चे व आकाराचे ज्ञान होइल
.
3⃣ संख्याज्ञान
१) गोल मनी कोणत्या रंगाचेआहे 🙄?
२) चौकोण मनी किती?
३) पिवळे मणी कीती ?
४) निळे मणी कीती ?
सोबतच 👇🏾
विध्यार्थी क्षमतेनुसार वरील मनितारेचे उपयोग वर्गिकरणासोबतच अंकाची स्थानिक किमत ओळखण्यासाठी सुध्दा होतो .
जसे :-
4⃣ अंकाची स्थानिक किमत
🔴- हजार = ६
🔷- शतक = ४
◽- दशक = ३
🍋- एकक = ५
एकूण :- ६४३५
मणी बदलुन परत तारेत टाका यावरुन आपण कोटीपर्यत वाचन सुध्दा घेउ शकतो
5⃣ कोटीपर्यंत संख्या वाचन
तारेची संख्या वाढवुन
जसे :- 👇🏾
६५४३३६५४
३४५६ तार वाढवा संख्य
वाढेल
४६५४
५३६३
6⃣ लहाणमोठेपणा
यावरुन आपण संख्येचे लहाणमोठेपणा घेउ शकतो
जसे :- 👇🏾
लहाणमोठेपणा
३४५६ < ४६५४
7⃣चढता उतरता क्रम
जसे 👇🏾
३४५६ , ४६५४ , ५३६३ , ६५४३
🔴प्रश्नमंजुषा🔴👇🏾
यावर प्रश्न तयार करा
जसे :- 👇🏾👇🏾
१) ४ ची किमत किती ❓
२) ६ ची किमत कीती ❓
३) ३ ची किमत किती ❓
४) पुढील संखेचे
वाचन करा ❓
५) तिसर्या तारेत दशक कीती
६)
७)
8⃣ बेरीज
यात तुम्ही निळ्या मणी पिवळ्या मनीत टाकुन विध्यार्थीला संख्या ओळखायला लावा .
या मनितारेवरुन गणिताच्या
बेरीज
वजाबाकी
गुणाकार
भागाकार
१) लाल मणी ची संख्या कीती?
२) निळ्या मणी
आपल्या कल्पकतेने प्रश्न तयार करा . मुलाना खुप मजा येते
🏵धन्यवाद 🏵
➖➖➖➖➖➖➖➖➖
विष्णु आडे अंबापाटी 🙏🏾
९६८९७८२४७७
➖➖➖➖➖➖➖➖➖
[3/5, 8:24 PM] विष्णु नामदेव आडे चिखलदरा: 📕गटसाधन केंद्र चिखलदरा📕
🏵ज्ञानरचनावाद उपक्रम🏵
➖➖➖➖➖➖
🔷
शब्दांकन
🔸
विष्णु नामदेव आडे चिखलदरा
9689782477
♦
〰〰〰〰〰〰〰〰〰
नमस्कार सर 🙏🏾
मुलाच्या संख्याज्ञानाचे दृढीकरण व्हावे यासाठी आणखी एक उपक्रम पाहु 👇🏾
🖌उपक्रम :- १८ )
📝संख्यारेषा 📝
मुलाना गणिताच्या चारही क्रीया करता येणे हे आवश्यक आहे . त्यासाठी " संख्यारेषा " उपक्रम सोपे आणी सहज राबवितायेण्यासारखे आहे .
साहीत्य -:
संख्याकार्डे,
संख्यापट्टी
जमिनिवर एक संख्यारेषा काढा
जसे:-
👇🏾
|१ |2 |3 | 4 |5 |6 |7 |8| 9| 10 | ➖_➖➖➖➖➖➖➖➖
त्यावर क्रमाने १ते १० पर्यंत मुलाना चालत जाण्यास सांगावे .
आपण तोंडाने संख्याचा उच्चार करावा . त्यानंतर १० ते १ मागे चालण्यास सांगावे .
१) नंतर६ वर जा ,
२) ६ च्या मागे कीती आहे ❓
३) ६ च्या पुढे कीती ❓
४) ६ आणी ८ मध्ये कितीचा
फरक आहे ❓
५) ६ वरुन मागे ३ पर्यंत ये ❓
६) मागे येणे म्हणजे काय करण
७) पुढे जाणे म्हणजे काय ❓
८) आता १ वरुन ४ वर उडी
मार
टीप :- पुढे जाणे , मागे येणे
उडी मार
ई . शब्दाचा वापर मुलाना मजा येण्यासाठी मि केला आहे . तुम्ही वरील शब्दाचा अर्थ
जसे :- पुढे - बेरीज
मागे - वजाबाकी
असा मुलाना आपल्या शब्दात समजुन द्यावा
सोबतच :-
संख्याकार्डाचा वापर आपण असाही करु शकतो 👇🏾👇🏾👇🏾👇🏾
५ 9
4 6
3 1
७ ८
१०
२
👆🏾👆🏾 वरील संख्या क्रमाने
लावा
🖌🖌
|➖➖➖➖➖➖➖➖➖| | 4 2 5 | |
| 7 6 | |1
| 3 8 | |
| 9 10 | |
| |
|➖➖➖➖➖➖➖➖➖|
👆🏾१) वरील चौकोनातुन दोन दोन च्या फरक असलेल्या संख्या शोधा व लिहा
२) तिन तिन च्या फरक असणार्या जोड्या शोधा
३) मुळ संख्या शोधा
४) सयुंक्त संख्या शोधा
यावरुन गुणाकार शिकवा , भागाकार पण
असे अनेक उपक्रम घेण्यासारखे आहे .
🙏🏾धन्यवाद 🙏🏾
➖➖➖➖➖➖➖➖➖
विष्णु आडे , अंबापाटी🌹
9689782477
➖➖➖➖➖➖➖➖➖
[3/8, 3:16 PM] विष्णु नामदेव आडे चिखलदरा: 📕गटसाधन केंद्र चिखलदरा📕
📝ज्ञानरचनावाद उपक्रम 📝
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔷
शब्दांकन
▪
विष्णु नामदेव आडे चिखलदरा
9689782477
♦
➖➖➖➖➖➖➖➖➖
नमस्कार सर / मॅडम 🙏🏾
मुलाचे संख्याज्ञान पक्के व्हावे यासाठी माझा हा संख्याज्ञानावरील ३ रे उपक्रम आहे . संख्याज्ञान येणे म्हणजे गणिताच्या चारही क्रिया त्याला करता येतात . म्हणुन गणितात संख्याज्ञानाला अतिशय महत्व आहे .
🖍उपक्रम :- १९ )
🖌संख्याज्ञान 🖌
टप्पा १ :- १ ते १० अंकाचे गाणे
जसे : 👇🏾
एक दोन तिन चार
गणपतीची पोर हुशार
पाच सहा सात आठ
मोदक भरुया काठोकाठ
नउ दहा नउ दहा
गणपतीचे वाहन पहा
यासारखी तुमच्याजवळ असेल ते अंकगित मुलाना ऐकवा
टप्पा २ :- १० पर्यंतच्या वस्तु
मोजता येणे
जसे :- 👇🏾
🏀
🏀
🏀
🏀
🏀
_________________
🏀
🏀
🏀
🏀
🏀
या साठी हार्ड्बोर्ड च्या १० गोल चकत्या कापुन घ्या .
हार्डबोर्ड नसेल तर फाईल शिट सुध्दा चालते .
१० गोल चकत्या क्रमाने मांडा . पायाच्या अंतरावर ठेवलेल्या चकतीजवळ जाउन तोंडाने संख्या उच्चारावे
जसे :- 👇🏾
एक , दोन , तिन , चार , पाच . पाच वाचन झाल्यानंतर पुन्हा क्रमाने एकेका चकतीजवळ जाउन सहा , सात , आठ , नउ , दहा म्हणावे .
हीच कृती उलट क्रमाने करा .
उलट सुलट झाल्यानंतर कोणताही एक अंक क्रम विचारा आणि मुलाला त्या अंकक्रमा जवळ जाउन उभे राहण्यास सांगा .
दोन च्या टप्प्याने पुढे जाण्यास सांगा .म्हणजे पाढे तयार होइल तसेच मागेसुध्दा .
तुम्ही तिन चा टप्पा किवा चारचा सुध्दा सांगु शकता
वरील उपक्रम घेताना संख्या चकतीवर ठेवु किवा लिहु नका .
मुल स्वता लिहेल अशी अपेक्षा आहे .
टप्पा :- ३ ) वस्तु मोजा
गोट्या , खडे , पाने ई .
ट्रेमध्ये वरील वस्तु उपलब्द आहे . ते विध्यार्थ्यास उचलण्यास सांगा व मोजुन संख्या विचारा
जसे :- 👇🏾
⚱ ⚱ ⚱ ⚱ ⚱
एक दोन तिन चार पाच
प्रत्येक ट्रे मध्ये खडे टाका .
उदा .
१ ) पाच नंबरच्या ट्रे मध्ये किती खडे आहे ?
२) चार न . च्या ट्रे मध्ये किती पाने आहे ?
३ ) पाच आणी चार ट्रे मिळुन किती संख्या ?
असे अनेक प्रश्न विचारल्याने त्याच्या बुध्दीला चालना मिळते तो आवडीने करतो
टप्पा :- ४ ) चेंडुचे टप्पे मोजा
हा एक गमतीदार उपक्रम आहे . ऱबरी चेंडु जमिनिवर आपटुन त्याचे पडणारे टप्पे मोजायला लावा 😀😀😀
मुल हसत खेळत शिकतात
🙏🏾धन्यवाद 🙏🏾
➖➖➖➖➖➖➖➖➖
विष्णु आडे अंबापाटी 👏🏾
9689782477
➖➖➖➖➖➖➖➖➖
[3/13, 2:55 PM] विष्णु नामदेव आडे चिखलदरा: 📕गटसाधन केंद्र चिखलदरा📕
📝ज्ञानरचनावाद उपक्रम📝
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔷
शब्दांकन
🔶
विष्णु नामदेव आडे चिखलदरा
9789782477
♦
〰〰〰〰〰〰〰〰〰
नमस्कार सर / मॅडम 🙏🏾
आतापर्यंत माझे १९ उपक्रम पूर्ण झाले आहे . त्यात मुलाना बोलके करण्यापासुन अक्षर ओळख , अक्षर वाचन , वाक्यवाचन , वाक्य तयार करणे
ई अनेक कृतीयुक्त उपक्रम मि तुम्हाला दीलेले आहे .
त्यानंतर विध्यार्थ्याना संख्याज्ञानाची संकल्पना व ओळख स्पष्ट व्हावी यासाठी तिन उपक्रम दीले .
संख्याज्ञानाचे हे आणखी एक उपक्रम पहा 👇🏾
⛑उपक्रम : - २०)
🍘शुन्याची संकल्पना🍘
आपल्या वर्गातील मुलाचे गट तयार करा . प्रत्येक गटाला गटप्रमुख नेमा .
गटात एक डबा द्या त्या डब्याचा आकार शुन्यासारखा गोल असेल तर चांगले चौकोन डब्बा ही चालेल .
गटप्रमुखाने काही खडे डब्यात टाकुन डबा झाकणाने बंद करावा . आणी त्या डब्याला खुळखुळ्याप्रमाने वाजवा मुलाना छान मजा येते .
झाकण उघडुन ईतर मुलाना कीती खडे ? हे मोजण्यास सांगा .
|➖➖➖➖ ➖ ➖ ➖| ➖➖➖➖➖➖➖➖➖|
| 🍒 🍒 | 🍒 🍒 |
🍒 🍒 🍒 | 🍒 🍒 |
| 🍒 🍒 🍒 | | 🍒 🍒 🍒 | |
| ➖ ➖➖ ➖➖ ➖➖
वरील डब्यातील वस्तु मोजायला द्या .
त्यानंतर
|➖➖➖➖➖|
| |
| |
| |
➖➖➖➖➖➖
वरील डब्यात ☝🏾काहीच न टाकता झाकन लावुन वाजविण्यास सांगा .
डब्यात किती खडे ? असे विचारावे .
काहीच नाही म्हणजे शुन्य खडे .
🍘सांगा पक्षी किती🍘
एखादी लहानशी गोष्ट मुलाना सांगा जसे 👇🏾
एका दोरीवर चिमण्या बसुन झोके घेत होत्या . अरुणा ने दोरीवर कपडे झटकुन वाळत टाकले . सगळ्या चिमण्या भुर्कन उडाल्या सांगा दोरीवर चिमन्या किती ❓
🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊
--्---्---्---्---्---्---्---्---्---्---्---्---्---्---
❓ शिल्लक किती
काहीच नाही म्हणजे शुन्य
🕳शुन्य ही संकल्पना स्पष्ट करताना त्याच्या भाषेप्रमाने म्हणजेच बोलीभाषेप्रमाने शब्द , वाक्य त्याच्याकडुन काढुन घ्यावे .
उदा . काहीच नाही , सगळेच संपले , शिल्लख नाही
♦धन्यवाद ♦
〰〰〰〰〰〰〰〰
विष्णु आडे अंबापाटी 🙏🏾
9689782477
〰〰〰〰〰〰〰〰〰
[3/16, 8:18 PM] विष्णु नामदेव आडे चिखलदरा: 📕गटसाधन केंद्र चिखलदरा📕
🖼ज्ञानरचनावाद उपक्रम 🖼
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹
शब्दांकन
♦
विष्णु नामदेव आडे चिखलदरा
9689782477
🔷
〰〰〰〰〰〰〰〰〰
नमस्कार सर / मॅडम 🙏🏾
संख्याज्ञानाचे चार उपक्रम झाले असुन हे पाचवे उपक्रम अभ्यासा व वापर करा
🔮उपक्रम :- २१ )
🎤संख्या ऐका , वस्तुचे चित्र
काढा 🎤
सर्वप्रथम वर्गातील विध्यार्थ्याच्या दोन दोन च्या जोड्या ठरवा. नंतर शिक्षकानी संख्या जोरात म्हणावी
जोडीतील पहीला विध्यार्थी संख्या ऐकेल . ती संख्या तो आपल्या जोडीदारास सांगेल .
दुसरा जोडीदार त्या संख्ये एवढ्याच वस्तु काढतील
पहील्याने त्या वस्तु संख्ये एवढ्याच आहे की नाही हे चेक करतील .
🌳टाळ्याचा खेळ 🌳
गटप्रमुखाने संख्या सांगावी. व त्या संख्ये एतक्याच टाळ्या प्रत्येकाने वाजवुन दाखवाव्या .
प्रत्येक विध्यार्थ्याला वेगळी संख्या सांगावी .
मुल आवडीने सहभागी होतात त्याना मजा येते .
••्•••्•••्•••्•••्••
🌳राम म्हणाला 🌳
शाळेतील कोणतेही एक वाद्य घ्या . ते वाजवा
सर्व विध्यार्थी एका गोल मध्ये गोलाकार उभे राहतील . जोपर्यत वाद्य वाजत आहे तोपर्यंत ते पळत राहतील .
वाद्य वाजविणे थांबताच मध्यभागी असलेला विध्यार्थ्याने एक संख्या म्हणावे .
मि त्या विध्यार्थ्याला राम हे नाव दीले आहे . जो मध्याभागी आहे .
वाद्य वाजवाचे थांबताच राम " "तिन " म्हणतो
गोलात पळणार्या विध्यार्थ्यानी पटकन तिन तिन च्या गटाने गोलात उभे रहावे .
ज्याला संख्येप्रमाणे गट मिळनार नाही तो खेळातुन बाद या पध्दतीने खेळ चालु ठेवावा .
राम म्हणतो " शुन्य "
सगळी मुले गोलाच्या बाहेर जातील .
🔮धन्यवाद 🔮
〰〰〰〰〰〰〰〰〰
विष्णु आडे अंबापाटी 🙏🏾
9689782477
[3/18, 9:42 PM] विष्णु नामदेव आडे चिखलदरा: 📕गटसाधन केंद्र चिखलदरा📕
🌳ज्ञानरचनावाद उपक्रम 🌳
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
🕳
शब्दांकन
🕳
विष्णु नामदेव आडे चिखलदरा
9689782477
🕳
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
नमस्कार सर /मॅडम 🙏🏾
संख्याज्ञानाचे आतापर्यंत ५ उपक्रम झाली आहे . आज संख्याज्ञानाचे आणखी एक उपक्रम जे सहज आपण राबवु शकतो ते आपल्या हाती देत आहो .
📋उपक्रम :- २२)
📋तक्त्यामधिल संख्या व संख्याकार्डे याचा वापर 📋
तक्ता 👇🏾
|➖➖|➖➖|➖➖➖|
| | |
| 4 | ८ | १ |
|➖➖➖➖➖➖➖|➖ 2 | 5 | ६ | २ | ➖➖➖➖➖➖➖|➖
| ३ | ४ | १३ | |➖➖➖➖➖➖➖➖
☝🏾
वरील तक्त्यातील संख्येसोबत संख्याकार्डाची सांगड घाला
संख्याकार्डे 👇🏾
|_______ _______| ________|
|__२ ___| |__3___| |___ 12__|
_______| |_______ |_______|
|_ ४ _| |___5___| |____8___|
☝🏾असे कार्ड तयार करुन मुलाना त्याच अक्षरावर कार्ड ठेवायला लावा .
यातुन आपण बेरीज , वजाबाकी , गुणाकार , भागाकार
ई . क्रीया घेउ शकतो जसे 👇🏾
५ नंबरचे कार्ड २ जवळ ठेवुन गुणाकार द्या .
असेच ईतर क्रिया घ्या
📋साहीत्य - संख्याचित्रकार्डे
वाच 📋
🐿🐿 🐒🐒🐒
➖➖➖ ➖➖➖
२ ३
🐎🐎🐎🐎🐎
➖➖ ➖➖➖➖➖
0 ____
🌙🌙🌙🌙🌙🌙
➖➖➖➖➖➖ असे उपक्रम घेतल्याने मुलाना मजा येते .
१ ते १० संख्याकार्डे गटात द्या . निरीक्षन करण्यास सांगा .
चित्रे मोजुन संख्या सांगण्यास लावा त्यापुढील संख्या वाचण्यास सांगावे
📋जोड्या लावा 📋
१) 🍎🍎 अ ) ४
२)🍉🍉🍉 आ )७
३) 🌽 इ ) ८
४)🍆🍆🍆 ई ) ३
🍆🍆
५) 🍒🍒🍒🍒 उ ) २
🍒🍒🍒🍒
६) 🍏🍏🍏🍏 ए ) ५
एकत्रीत चित्रे व संख्याकार्डे त्याना देउन त्याचे निरीक्षण करण्यास सांगा ..
त्याच्यावरील संख्या मोजण्यास सांगा .
त्याच्याशी जुळणारे चित्रकार्ड शोधण्यास सांगा
शब्दाकडे संख्यानामचित्र म्हणुन विध्यार्थी पाहतील
वरील सर्व कृती ह्या
पहीलीतील व अप्रगत मुलासाठी आहे
🌳धन्यवाद🌳
➖➖➖➖➖➖➖➖➖
विष्णु आडे ,अंबापाटी 🙏🏾
9689782477
[3/23, 9:24 AM] विष्णु नामदेव आडे चिखलदरा: 📕गटसाधन केंद्र चिखलदरा📕
••••• ••••••••••••••••••••
🌳ज्ञानरचनावाद उपक्रम🌳
~~~~~~~~~~~
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
🌳
शब्दांकन
🌳
विष्णु नामदेव आडे चिखलदरा
९६८९७८२४७७
🌳
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
नमस्कार सर / मॅडम 🙏🏾
संख्याज्ञानाचे हे ६ वे उपक्रम आपल्या हाती देत आहो . सगळे उपक्रम संग्रही ठेवा व वर्गात राबवा
🌳उपक्रम :- २३)
📚एक अंकी संख्याचा
लहान मोठेपणा📚
अ ) एकास एक :- 👇🏾
⭐⭐⭐ ➖ 🔷🔷
⭐⭐⭐ ➖ 🔷🔷
=
⭐______ 🔷
⭐______ 🔷
⭐ ______ 🔷
⭐ ______ 🔷
=👇🏾
⭐
⭐
१) 👆🏾या साहीत्यातुन आपण मुलाची लहानमोठेपणा ही संकल्पना स्पष्ट करु शकतो
२) स्टार किती ?
३) चौकट किती ?
४) ६ वजा ४
५) शिल्लख कीती ?
६) एकास एक जोड्या लावा
७) बाकी कीती ?
👆🏾 असे अनेक कृती आपण विध्यार्थ्याकडुन करुन घेउ शकतो
ब ) १ ते १२ संख्या क्रमाने
लिहा 👇🏾
५ ८ ३ ४
/\ /\ /\ /\
/ \ / \ / \ / \
/2 \/ 7 \/ 9 \ / 10 \
\ /\ / \ /\ /
\ / \ / \ / \ /
\/ \/ \/ \/
१ ६ १२ ११
👆🏾वरील साहीत्यावरुन आपण १ ते २० पर्यंत संख्याज्ञानाचा सराव घेउ शकतो
क ) ठोकळ्याचा वापर :- 👇🏾
♿
♿♿
♿♿♿
♿♿♿♿
♿♿♿♿♿
♿♿♿♿♿♿
♿♿♿♿♿♿♿
♿♿♿♿♿♿♿♿
♿♿♿♿♿♿♿♿♿
१ २ ३ 4 ५ ६ ७ ८ 9
१) 👆🏾तिन ठोकळे खाली टाकुन त्यावरील संख्या वाचण्यास सांगा
२) ६ व ८ संख्येच्या पट्ट्या द्या ते जुळवुन पाहण्यास सांगा
|_________________________|
|संख्या | लहान | मोठी |
|_____|________ |_________ | | ५,६ | | |
| ३,२ | | |
| ४,१ | | |
| ७,८ | | |
| ९ ,६ | | |
|_____ | _______ | __________|
👆🏾 लहान मोठी संख्या ठरविण्यासाठी वरील तक्त्याचाही वापर करु शकतो
📚 वरील उपक्रमाचा वापर
करा रचनावादी बना.
.
🙏🏾 सर्वाना " होळीच्या " शुभेच्छा
💐💐
🌳धन्यवाद🌳
🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳🕳
विष्णु आडे, अंबापाटी 🙏🏾

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)